विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मराठवाड्यातही हजेरी

12 Oct 2017 08:54 PM

आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. धुऴे, अमरावती, वाशिमसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. धुळ्यात मुसळधार पाऊस झाल्याने पांझरा नदीत पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काढणी झालेल्या कापूस, ज्वारी कांद्याचं नुकसान झालं. तर वाशिममध्ये मुसळधार पाऊस झाला. दुसरीकडे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत तासाभरापासून मुसळधार पाऊस झाला.

LATEST VIDEOS

LiveTV