बीजिंग : चीनमध्ये हिमवर्षावानं संपूर्ण प्रदेश बर्फाच्छादित, झाडं, फुलांवर बर्फाची शाल

23 Nov 2017 02:21 PM


हिमवर्षाव झाल्यामुळे मध्य आणि साऊथवेस्ट चीनमधील अनेक सौंदर्यानं समृद्ध असलेली अनेक पर्य़टनस्थळं उजळून निघाली.. निसर्गाचं वरदान लाभलेल्या हेंगयांग पर्वतरांगांवर बर्फाची शाल पाहायला मिळाली... तर झाडं आणि पानांवर बर्फानी सजावट केल्याचं चित्र पाहायला मिळालं... हा प्रदेश संपूर्ण बर्फाच्छादित दिसत असला तरी अनेक पर्यटकांनी पर्वतरांगा चढून उंचावर जाऊन फोटोसेशन करण्याचा आनंद लुटला....
तर सिच्युआन प्रदेशातल्या जिऊझायग्वो काऊंटी भागात यंदाच्या मोसमातली पहिली बर्फवृष्टी झाली... त्यामुळे इथल्या झाडांवर, दगडांवर, पर्वतरांगांवर बर्फाची सजावट तर निळ्याशार पाण्यात झाड्याचं प्रतिबिंबही अगदी उठून दिसत होतं...

LATEST VIDEOS

LiveTV