कल्याण : राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर, मनपा आयुक्तांशी चर्चा

28 Oct 2017 11:48 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीतील गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे महापालिकेत दाखल झाले आणि महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी विकासकामांवर चर्चा केली.

या भेटीनंतर राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांशी संवाद साधणार आहे.

LiveTV