रत्नागिरी : राजापूरमध्ये गोमुखातून गंगा अवतरली

06 Dec 2017 09:21 PM

रत्नागिरीतल्या राजापूरमधल्या मंदिरातल्या गोमुखातून पाण्याचं आगमन झालं आहे. नैसर्गिकरित्या या गोमुखातून दर काही वर्षातून पाणी येतं. यालाच गंगा आली असं या भागात म्हटलं जातं. साधारण दर 3 वर्षातून या गोमुखातून पाणी येण्यास सुरुवात होते. यंदाही ही गंगा बरोबर 3 वर्षातून इथं अवतरली आहे. त्यामुळं इथं सध्या भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV