रायपूर : लव्ह जिहादचा बदला, निर्घृण हत्येचा व्हिडिओ व्हायरल

07 Dec 2017 03:06 PM

राजस्थानमधील रायपूरजवळ एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केली गेली.. आणि त्यानंतर चक्क या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावरही अपलोड केला गेला... धक्कादायक म्हणजे लव्ह जिहाद प्रकरणातून ही हत्या झाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. कारण या व्हिडीओतल्या मारेकऱ्यानं हत्येनंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह पेटवून दिला.. आणि त्यानंतर जिहाद करणाऱ्यांना असचं उत्तर दिलं जाईल., असं देईल म्हटलं

LATEST VIDEOS

LiveTV