स्पेशल रिपोर्ट : राजकमलची पंचाहत्तरी

19 Nov 2017 07:39 PM

दिवंगत ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची 18 नोव्हेंबर रोजी 116 वी जयंती होती. आधी प्रभात आणि नंतर मुंबईतील राजकमल स्टुडिओच्या माध्यमातून एकाहून एक सरस चित्रपट शांतारामबापूंनी दिले. मुंबईतलं राजकमल कलामंदिर अर्थात राजकमल स्टुडिओचं हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळं महत्त्व आहे. राजकमल स्टुडिओचं हे अमृतहोत्सवी वर्षआहे. याच निमित्ताने पाहूया हा खास कार्यक्रम राजकमलची पंचाहत्तरी.

LATEST VIDEOS

LiveTV