न्यूझीलंडविरुद्धची ट्वेन्टी 20 मालिका खिशात घालण्यासाठी भारत सज्ज

04 Nov 2017 08:57 PM

भारत आणि न्यूझीलंड संघांमधला दुसरा ट्वेन्टी 20 सामना आज राजकोटच्या स्टेडियमवर खेळवण्यात येईल. विराट कोहलीच्या टीम इंडियाने दिल्लीचा पहिला ट्वेन्टी 20 सामना जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV