रांची : लालूप्रसाद यादव यांचा फैसला आज, लालू यांची कारकीर्द

23 Dec 2017 12:45 PM

लालूप्रसाद यादव यांनी 1994 ते 1996 या काळामध्ये बिहारच्या मुख्यमंत्रिपदी असताना 89 लाख रुपयाचा चारा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सनदी अधिकाऱ्यांसह 34 जणांवर आरोपपत्र दाखल आहे. लालूप्रसाद यांच्यावर एकूण सहा केसेस दाखल आहेत, त्यापैकी एका आरोपात त्यांना 2015 साली 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV