गुजरातचा रणसंग्राम : मतदानानंतर पंतप्रधान मोदींचा मिनी रोड शो

14 Dec 2017 01:51 PM

गुजरातच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान होत असताना आजही मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याची संधी सोडली नाही. आपले मोठे बंधू सोमभाई यांना चरणस्पर्श करुन मोदी मतदान राणिपच्या मतदान केंद्रात गेले. यावेळी ते बराच वेळ रांगेत उभे होते. यावेळी ते लोकांना हात हलवून अभिवादन करत राहिले. मतदानाचा हक्क बजावल्यनंतर शाई लावलेलं बोट दाखवत त्यांनी आधी पायी आणि नंतर गाडीच्या फूटबोर्डवरुन जवळपास 500 मीटरहून जास्त अंतर एक मिनी रोड शोच केला.

LATEST VIDEOS

LiveTV