ओखीचा तडाखा : रत्नागिरी : देवगड बंदरात 1200 बोटी दाखल

05 Dec 2017 11:36 AM

देवगड बंदरात आतापर्यंत एकूण 1200 बोटी दाखल असून यात सिंधुदुर्गमधील 800 तर परराज्यातील 400 बोटींचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवरील सुरक्षित बंदर म्हणून या देवगड बंदराकडे पाहिलं जातं. समुद्रात अजूनही बोटी येण्याचं प्रमाण वाढत आहे. परंतु देवगड बंदराची क्षमता पूर्ण झाली आहे, मात्र गुजरातमधील बोटी इथे दाखल होत आहेत. बंदरात आज दुपारपर्यंत 600 बोटी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV