स्पेशल रिपोर्ट रत्नागिरी: कोकणातील स्वर्ग - जुवे बेट एकदा पाहाच!

08 Dec 2017 12:03 PM

एक गाव... पाण्यानं वेढलेलं... लोकसंख्या 77... आणि मतदार 71.... ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावानं कधी निवडणूक पाहिली नाही. अर्थात हे गाव म्हणजे एक  बेटच आहे.

रत्नागिरीच्या जैतापूरजवळ धाऊलवल्लीजवळचं जुवे बेट.

चमचमणारं पाणी. नारळी-पोफळीच्या बागा. मधोमध भुई... आणि चारी दिशांना पाणी... पाणी... आणि पाणी...

LATEST VIDEOS

LiveTV