भाट्ये किनारा, रत्नागिरी : कोकणचं सौंदर्यं न्याहाळा... एका थ्रिलिंग नजरेतून!

23 Dec 2017 10:31 PM

रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर समुद्राच्या पायथ्याशीच भला मोठा डोंगर आहे. हीच गोष्ट हेरुन एक ग्रुप पुढे आला आणि कोकणच्या अद्भभूत सौंदर्यांबरोबरच थोडं थ्रिलही अनुभवता यावं या विचारानं ही अनोखी व्हॅली क्रॉसिंग उभी राहिली.

LATEST VIDEOS

LiveTV