स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : गाड्यांच्या प्रतिकृती साकारणाऱ्या अवलियाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

19 Dec 2017 10:30 PM

रत्नागिरीतल्या देवरुखच्या प्रितेश मांगले या तरुणाचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड सन्मान करण्यात आलाय. याचबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या जगातील शंभर लोकांबरोबर त्याला सन्मानित करण्यात आलंय. अशी त्यानं काय कामगिरी केलीय पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV