स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : 13 दिवसात एकाच घरात 11 वेळा आग, सोनगिरीच्या टाकळे कुटुंबाचा दावा

19 Oct 2017 09:00 PM

सध्या कोकणात रत्नागिरीतल्या टाकळे कुटुंबियांची जरा जास्तच चर्चा आहे. कारण गेल्या 13 दिवसांत घरात 11 वेळा अचानक आग लागल्याचा दावा टाकळे कुटुंबियांनी केला आहे. काय आहे हा चक्रावून टाकणारा प्रकार, पाहुयात.

LATEST VIDEOS

LiveTV