रत्नागिरी: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

19 Oct 2017 07:57 AM

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतरही, रत्नागिरीत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी हे आदेश दिलेत. 

LATEST VIDEOS

LiveTV