स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : कोकणातील स्वर्ग - जुवे बेट एकदा पाहाच!

08 Dec 2017 05:03 PM

एक गाव... पाण्यानं वेढलेलं... लोकसंख्या 77... आणि मतदार 71.... ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावानं कधी निवडणूक पाहिली नाही... पाहुयात... कुठे आणि कसं आहे हे स्वप्नवत गाव...

LiveTV