उस्मानाबाद : रत्नागिरी-नागपूर हायवेवर अधिकाऱ्यांची बदमाशी उघड करणाऱ्याला धमकी

27 Oct 2017 11:54 AM

रत्नागिरी नागपूर हायवेवर अधिकाऱ्यांनी स्वत:ची समृद्धी करवून घेतल्याचं वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर या प्रकरणातील तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अंबादास वऱ्हाडे असं या तक्रारदाराचं नाव आहे. त्यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षकांकडे याची रितसर तक्रार दाखल केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV