स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : हाडं खिळखिळी करणारा खड्डेमय मुंबई-गोवा हायवे

27 Oct 2017 10:51 PM

दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त अनेकांनी कोकण आणि गोव्याला जाणं पसंद केलं.. मात्र जाताना गोवा हायवेनं जाणाऱ्यांनी येताना रेल्वे किंवा विमानानं येणं पसंद केलं... तर ज्यांनी पुन्हा गोवा महामार्गावरून येण्याचं धाडस दाखवलं ते आपली कंबर धरून बसलेत.. कारण मुंबी-गोवा हायवे आता हायवे उरला नसून खड्ड्यांचा महामार्ग झालाय..

LATEST VIDEOS

LiveTV