एसटी संप : रत्नागिरी : खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट

19 Oct 2017 03:09 PM

सध्या एसटीचा संप सुरु असल्याने खासगी वाहतुकीला फायदा होत आहे. प्रवासभाडं दुपटी-तिपटीने वाढवण्यात आलं आहे. कोकणातही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन देसाई यांनी...

LATEST VIDEOS

LiveTV