रत्नागिरी : खड्ड्यांमुळे मुंबई-गोवा हायवेची चाळण

27 Oct 2017 12:00 PM

मुंबई-गोवा हा खरं तर राज्यातील महत्वाचा महामार्ग आहे. पण खड्ड्यांमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी इथं महामार्ग अस्तित्वात होता हे सांगावं लागतंय तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर या महामार्गाची दूरवस्था झाली आहे. रायगडमधल्या अनेक भागात मुंबई गोवा महामार्गाचं अस्तित्वच शिल्लक राहिलेलं नाही.

LATEST VIDEOS

LiveTV