ओखीचा तडाखा : रत्नागिरी : गणपतीपुळेजवळचा तिवरी बंदराकडे जाणारा रस्ता वाहून गेला

05 Dec 2017 01:57 PM

लाटांच्या तडाख्यानं रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर असलेल्या तिवरी बंदराकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे. काल रात्रीपासून किनारपट्टीत लाटांचा जो तडाखा बसतो आहे. यामुळे किनाऱ्यांकडील जमिनीची मोठी पडझड झाली आहे. परिणामी हा रस्ता वाहून गेला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV