रत्नागिरीत विटी-दांडूच्या भव्य स्पर्धेचं आयोजन

23 Nov 2017 10:42 PM

विटी दांडू... मागच्या पिढीनं सर्वाधिक खेळलेला, मात्र सध्याच्या पिढीच्या विस्मरणात गेलेला खेळ. पण हा पारंपरिक खेळ जतन करण्यासाठी कोकणातल्या मिरजोळे गावात विटी दांडूची स्पर्धा भरवण्यात आली होती.

LATEST VIDEOS

LiveTV