स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : नायशी गावात नळ योजनेवर 36 लाख खर्च, पण नळाला 36 थेंब पाणी नाही

16 Oct 2017 08:21 PM

एकीकडे पाणी नाही, म्हणून अनेक गावांमध्ये पाण्याच्या योजना राबवण्यासाठी आंदोलनं होतात. पण रत्नागिरीत मात्र काही गावांमध्ये गरज नसतानाच पाण्याच्या योजना राबवल्या गेल्याचा आरोप होतोय. असं नक्की काय झालंय? आपण पाहुयात.

LATEST VIDEOS

LiveTV