डेबिट कार्डने खरेदी महागणार, एमडीआरचे नवे दर

07 Dec 2017 07:03 PM

नव्या वर्षात तुमचा डेबिट कार्डचा व्यवहार महागण्याची शक्यता आहे. डेबिट कार्डने एक हजार रुपयांपर्यंतची खरेदी महाग, तर दोन किंवा त्यापेक्षा अधिकची खरेदी स्वस्त होऊ शकते. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेबिट कार्डवर मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजेच एमडीआर या नव्या व्यवस्थेची घोषणा केली आहे. ही व्यवस्था 1 जानेवारी 2018 पासून लागू होईल.

LATEST VIDEOS

LiveTV