देशात इस्लामिक बँक सुरु होणार नाही, आरबीआयचं स्पष्टीकरण

12 Nov 2017 11:51 PM

देशात इस्लामिक बँक सुरु होणार नाही, असं स्पष्टीकरण आरबीआयनं दिलं आहे. माहिती अधिकारामध्ये दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरादाखल आरबीआयनं हे स्पष्ट केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV