स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : दुष्काळी गाव ते पाणीदार, बागायतदार गाव, रेडे गावातील तरुणांच्या प्रयत्नांना यश

01 Dec 2017 07:03 PM

प्रयत्ने वाळूचे कण रगडता, तेलही गळे ही म्हण सर्वांनाच परिचयाची आहे. पण सोलापूरमध्ये एकत्रित प्रयत्नातून बंधारे बांधता, दुष्काळही पळे या म्हणीचा प्रत्यय येतो आहे.कारण सतत दुष्काळ झेलेल्या सोलापूर तालुक्यातील रेडे गावातील तरुणांनी एकत्रित येऊन 17 बंधारे बांधले. त्यामुळे आज गावाचं चित्रच पालटलं आहे. ज्या गावात पाण्यासाठी वणवण भटकावं लागायचं, दुष्काळामुळे शेतातील पीकं करपून जायची, आज तोच गाव सजलाम्,सुफलाम झाला आहे. काय आहे या गावाची यशोगाथा, पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV