मृत्यूपूर्वी एकदा मला पाकिस्तानात जायचं आहे, ऋषी कपूर यांचं ट्विट

12 Nov 2017 10:57 PM

आपल्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखले जाणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी फारूख अब्दुल्लांच्या वक्तव्याला समर्थन देत नवा वाद ओढवून घेतलाय. पाक व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचाच भाग आहे. तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही असं विधान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांनी केलं होतं. ऋषी कपूर यांनी अब्दुलांच्या या विधानाचं स्वागत करताना, मला मृत्यूपूर्वी एकदा पाकिस्तानला भेट द्यायची आहे असं ट्विट केलंय.

LATEST VIDEOS

LiveTV