कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा; पैसे, सोनं, मोबाईल लुटले

26 Oct 2017 03:00 PM

महालक्ष्मी एक्स्प्रेसवर बुधवारी मध्यरात्री दरोडा पडला. जेजुरी-राजेवाडी स्टेशनजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. दरोड्यात पैसे, सोन्याचे दागिने तसंच मोबाईल यांसारख्या वस्तू लुटल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV