GIST : तेव्हा लग्नाच्या, तर आता बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट

23 Dec 2017 02:54 PM

श्रीलंकेविरुद्ध तुफान फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या टी-20 सामन्यातही जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 35 चेंडूत विक्रमी शतक झळकावलं. एकाच ओव्हरमध्ये चार षटकार ठोकण्याचा पराक्रमही केला. एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो 118 धावांवर बाद झाला.

LiveTV