मुंबई : शिवसेनेचं बळ वाढल्याचं दु:ख 'पैसेवाल्यांना'!: सामना

23 Oct 2017 10:24 AM

सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पैशांचं राजकारण करुन भाजप सत्ता काबीज करत असल्याचा घणाघाती आरोप सामनातून करण्यात आला आहे. शिवसेनेचं बळ वाढल्याचं दु:खं काँग्रेस-राष्ट्रवादीला झालं नाही पण बक्कळ पैसेवाल्यांना झालं आणि पैशांचा वापर करुन शिवसेनेचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV