झहीर खान आणि सागरिका घाटगे आज विवाहबंधनात, घरगुती सोहळ्यात लगीनगाठ बांधली

23 Nov 2017 02:09 PM

टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान अखेर बोहल्यावर चढला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सागरिक घाटगेसोबत एका घरगुती सोहळ्यात त्याने लगीनगाठ बांधली. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि त्याचा सहकारी आशिष नेहराने या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. लग्नानंतर कॉकटेल पार्टीचं होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV