नांदेडमधील विजयानंतर शिवसेनेकडून अशोक चव्हाणांचं कौतुक

13 Oct 2017 09:27 AM

‘मोदी लाटेच्या उदयापासून भाजप विजयाचा चौखूर उधळलेला वारु अशोक चव्हाणांनी रोखला आहे.’ अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं उद्धव ठाकरेंनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. तर भाजपवर मात्र जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV