मुंबई : कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट

01 Dec 2017 10:39 AM

सनदी अधिकारी मोपलवारांना अखेर ऑडिओ क्लिपप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. या समितीने ऑडिओ क्लिप एडीट केलेला असल्याचा अहवाल दिला आहे. कालच राज्य सरकारने अहवाल सादर केला होता.

LATEST VIDEOS

LiveTV