सांगली : सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला 13 वर्षांचा कारावास

30 Dec 2017 01:39 PM

मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास सांगली न्यायालयाने 13 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गिरीश गुमास्ते असं या नराधमाचं नाव असून, त्याने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन वेळा विनयभंग केला.

LATEST VIDEOS

LiveTV