सांगली : अभिनेते मोहन जोशी यांचा विष्णुदास भावे पुरस्कार सन्मान

06 Nov 2017 09:09 AM

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मानाचा मानला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV