सांगली : अनिकेत कोथळेच्या भावांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

28 Nov 2017 03:18 PM

पोलिसांच्या थर्ड डीग्रीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अनिकेतच्या तपासात काही निष्पन्न होत नाही. तसंच तपास योग्य रितीने होत नाही, असा आरोप करत दोन्ही भावांनी रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सांगली शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी आशिष कोथळे आणि अमित कोथळे या दोन्ही दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV