स्पेशल रिपोर्ट : सांगली : अनिकेत कोथळेच्या हत्येमागे अश्लील सीडी रॅकेट?

10 Nov 2017 10:42 PM

सांगलीतल्या अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी रोजच्या रोज नवनवे गौप्यस्फोट समोर येत आहेत. आता तर अनिकेतच्या हत्येसाठी पोलिसांनाच सुपारी मिळाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. इतकंच नाही, तर या हत्येमागे एक मोठं सेक्स रॅकेट असल्याचाही संशय बळावला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV