सांगली : अनिकेतच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर कारवाई करा, कुटुंबीयांची मागणी

09 Nov 2017 08:36 PM

अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर तातडीनं कारवाई करा, अशी संतप्त प्रतिक्रिया अनिकेतच्या आई-वडिलांनी केली आहे. दुपारी पत्रकार परिषदेत घेऊन अनिकेतच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. अनिकेत काम करत असलेल्या दुकानाच्या मालकासोबत झालेल्या भांडणाशी त्याच्या हत्येचा संबंध असावा, असाही दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV