स्पेशल रिपोर्ट : सांगली : सेक्स रॅकेट लपवण्यासाठी पोलिसांकडून अनिकेतची हत्या?

11 Nov 2017 11:00 AM

सांगलीतल्या अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी रोजच्या रोज नवनवे गौप्यस्फोट समोर येत आहेत. आता तर अनिकेतच्या हत्येसाठी पोलिसांनाच सुपारी मिळाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. इतकंच नाही, तर या हत्येमागे एक मोठं सेक्स रॅकेट असल्याचाही संशय बळावला आहे. दरम्यान, सीआयडीनं याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. नक्की काय आहे प्रकरण पाहुयात.

LATEST VIDEOS

LiveTV