सांगली : बंगल्यावर सशस्त्र दरोडा, ऐवजासोबत सीसीटीव्हीही पळवला

05 Dec 2017 09:51 PM

सांगली शहरात एका बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडलाय...शहरातील कॉलेजे कॉर्नर ,आमराई रोडवर कर सल्लागार सुहास देशपांडे यांच्या बंगल्यावर हा दरोडा पडलाय...चार दरोडेखोरांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला...घरातील कामगार नारायण गुड्डी याला रिव्हॉल्व्हरची धाक दाखवून मारहाण करत त्याचे हात पाय बांधले...त्यानंतर दरोडेखोरांनी बंगल्यातील तिजोरी ,कपाटातील असणारे ऐवज व रक्कम लुटली...बंगल्याचे मालक देशपांडे हे पारगावी गेले असता दरोडेखोरांनी डाव साधला

LATEST VIDEOS

LiveTV