सांगली: गणपती पेठ परिसरातील 6 दुकानं फोडली

16 Nov 2017 12:57 PM

सांगलीतल्या गणपती पेठेतली ६ दुकानं काल रात्री चोरट्यांनी फोडली...या दुकानांमधून लाखोंची रोकड आणि दागिने लंपास करण्यात आलीय...सकाळी दुकानं उघडण्यासाठी व्यापारी पेठेत आले, तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला..त्यानंतर व्यापाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली...सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचं काम सुरु आहे..यानंतर चोरट्यांच्या शोध घेतला जाणार आहे..

LATEST VIDEOS

LiveTV