सांगली : सांगली शहर आणि परिसरात दाट धुक्याची चादर

12 Dec 2017 10:15 PM

सांगली शहर आणि परिसरात पहाटेपासून दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. धुक्यामुळं वाहनं लाईट लावून रस्त्यावर धावताना दिसली. दाट धुकं आणि गुलांबी थंडीत सांगलीकर मात्र रोजचा व्यायाम आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेक पडले होते. या धुक्याचा एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम पाहाय़ला मिळाला. एसटीसह खाजगी वाहतूक उशिराने धावत होती. सकाळी उशीरापर्यंत सर्वत्र दाट धुकं कायम होतं. 

LATEST VIDEOS

LiveTV