स्पेशल रिपोर्ट : सांगली : वऱ्हाड आलं फॉरेनहून, लंडनच्या मायकलचं सांगलीच्या तृप्तीशी लग्न

06 Dec 2017 12:39 PM

लक्ष्मणरावांनी ‘वऱ्हाड निघालय लंडन’ला साकारलं. मात्र आता ‘लंडनचं वऱ्हाड आलं सांगलीला’ अशी नाट्यकृती साकारायला हरकत नाही. सांगलीत पार पडलेलं एक ‘आंतरराष्ट्रीय’ लगीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लंडनचे पाहुणे नाच-नाच नाचले.  नवरदेव मायकल घोड्यासोबत. तर लंडनचे वऱ्हाडी बँडच्या तालावर. सांगलीच्या पोलिस मुख्यालयातल्या हॉलमध्ये फिरंगी माहोल होता आणि या परदेशी बाबूची देशी हिरॉईन थेट पालखीतनं आली.

LiveTV