सांगली : मी 2017 मध्येच मंत्री होणार, नारायण राणेंचा दावा

09 Dec 2017 08:27 PM

 ‘2017 मध्येच मी मंत्री होणार, माझ्यावर शिवसेनेचा कोणताही दबाव नाही.’ असं वक्तव्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

‘गुजरातमध्ये काहीही झालं तरीही मी मंत्री होणार. भाजप जिंकल्यानंतर माझा शपथविधी होईल. हे मला मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरुन वाटतं.’ असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.

LATEST VIDEOS

LiveTV