सांगली : अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत आणि संरक्षण देणार : दीपक केसरकर

14 Nov 2017 11:18 AM

कोथळे कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून, कोथळे कुटुंबियांना संरक्षण देणाऱ असल्याची माहिती  गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी दिली. तसंच अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कथित सेक्स रॅकेट दडपण्यासाठी सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळेची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचा आरोप आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV