सांगली : अनिकेत कोथळेच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगली बंद

13 Nov 2017 11:36 AM

अनिकेत कोथळेची पोलिसांनी क्रूरपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ आज सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासून शहरातली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV