सांगली : मळणगाव : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त कॅशलेसचा रियालिटी चेक

06 Nov 2017 10:06 PM

नोटबंदीनंतर लोकांमध्ये जागृती होऊन डेबीट/क्रेडिट कार्ड, यूएसएसडी, एईपीएस, यूटीआय या गोष्टी शिकून घेत आपले व्यवहार ऑनलाईन करण्यास सुरुवात केली. मात्र जसजशा लोकांच्या हातात नोटा येऊ लागल्या, तसे लोक रोखीने व्यवहार करु लागले.

LATEST VIDEOS

LiveTV