सांगली : अशोक चव्हाण कामंही करतात, पण घोटाळेसुद्धा करतात : पतंगराव कदम

03 Dec 2017 01:51 PM

अशोक चव्हाण चांगले नेते आहेत, ते चांगली कामं करतात. मात्र मध्येच घोटाळासुद्धा करतात, अशी कोपरखळी पतंगराव कदम यांनी लगावली आहे. सांगलीत स्वर्गीय मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV