पंढरपूर : नारायण राणेंवर पतंगराव कदमांचा हल्लाबोल, पवारांनाही चिमटा

05 Nov 2017 09:48 PM

लोकशाहीत आयुष्यभर मंत्रिपदं मिळणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार नाही, अशा शब्दात नारायण राणेंवर काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी टीका केली आहे. ते पंढरपुरात बोलत होते. नारायण राणेंबरोबरच कर्जमाफी, मुंबईतल्या फेरीवाले अशा अनेक विषय़ांवर त्यांनी भाष्य केलं. याशिवाय भाजपसोबत छुपी युती करणाऱ्या राष्ट्रवादीला आता आघाडीचं महत्व पटलं. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाणार नाही, असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला.

LATEST VIDEOS

LiveTV