सांगली : अनिकेत कोथळे हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या सांगली बंदला गालबोट

13 Nov 2017 03:30 PM

अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी आज सांगलीत झालेल्या सर्वपक्षीय बंदला गालबोट लागलं. यावेळी काही जणांनी औरंगाबादहून सांगलीत येणाऱ्या बसवर दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी तातडीनं परिस्थितीवर नियंत्रण आणलं. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी पोलिसांवरचा राग काढण्याच्या हेतूनं हे कृत्य केल्याचा संशय़ व्यक्त केला जातो आहे.

LATEST VIDEOS

LiveTV